बघा बघा बघा, हा अमेरिकी राजाचा तमाशा ||
टंग, टंग, टंग, टंग, टंग, टंग, टंग, टंग | ढटंग टटंग, ढटंग टटंग ढंग, टंग, टंग, टंग |
ढंग, टंग, टंग, टंग, ढंग, टंग, टंग, टंग, ढंग, टंग, टंग, टंग, ढंग ||
अजी राजा हा देखणा, फडात उतरला घालितो म्हणे धींगाणा |
सावरली बाजी तयाने, बनतो फलंदाज म्हणे लुंगीवाला मी भरी मोठा |
भरा भरा फिरावितो म्हणे, फळी ती कशी गर्गरा |
फोडुनी सारे गोलंदाज हे म्हणे, रीग लावितो धावांचा तो मोठा || १ ||
बघा बघा बघा, हा अमेरिकी राजाचा तमाशा |
बघा बघा बघा, हा अमेरिकी राजाचा तमाशा || धु ||
टंग, टंग, टंग, टंग, टंग, टंग, टंग, टंग | ढटंग टटंग, ढटंग टटंग ढंग, टंग, टंग, टंग |
ढंग, टंग, टंग, टंग, ढंग, टंग, टंग, टंग, ढंग, टंग, टंग, टंग, ढंग ||
पाहुनी एका गोलंदाजआ राजा म्हणे, हाच का हो तुमचा चिमुरडा |
फोडुनी ह्याला म्हणे, लावितो रीग मोठ्या षटकारांचा |
गरीब गुमाने धावे गोलंदाज तो मरहट्टा, भिर्काविला गोळआ अकस्मात तो पहा पहा |
म्हणे राजा हा तर फिर्किचा गोळआ, मारितो ष्टकारा आता पहा कसा || २ ||
बघा बघा बघा, हा अमेरिकी राजाचा तमाशा |
बघा बघा बघा, हा अमेरिकी राजाचा तमाशा || धु ||
टंग, टंग, टंग, टंग, टंग, टंग, टंग, टंग | ढटंग टटंग, ढटंग टटंग ढंग, टंग, टंग, टंग |
ढंग, टंग, टंग, टंग, ढंग, टंग, टंग, टंग, ढंग, टंग, टंग, टंग, ढंग ||
गोळआ तो जोची फेकिला, फळी भिर्कावितो राजा हा पहा कसा |
आहो गोळआ नव्हताची किहो तो फिर्किचा, होता गुग्ली मरहट्टयाचा |
सर्कन शिरला पहा कसा गोळा, छेदून लुंगी उडविला की हो त्रिफळा |
विट्या घेती झेप गगनी, त्रिदाण्डये पड़ती जावून फर्लंगा || ३ ||
बघा बघा बघा, हा अमेरिकी राजाचा तमाशा |
बघा बघा बघा, हा अमेरिकी राजाचा तमाशा || धु ||
टंग, टंग, टंग, टंग, टंग, टंग, टंग, टंग | ढटंग टटंग, ढटंग टटंग ढंग, टंग, टंग, टंग |
ढंग, टंग, टंग, टंग, ढंग, टंग, टंग, टंग, ढंग, टंग, टंग, टंग, ढंग ||
अहो राजा बघा हा राजा बघा, उभा केला त्यस्नी नाग्वा |
केले नाही सत्कार्य अजूनही, म्हणे करा माझी वाह वाह |
प्रसिध्धिचा शिख्रावारी पहा, बैसविला शेंड्यावरी हर्बर्याचा |
सर्व श्रेष्ठिंचा पंक्तिला, बैसविला नाग्वा राजा अमेरिकेचा || ४ ||